अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन शितल अकॅडमी चे संचालक सुनील पाटील यांनी आज मनसेत जाहिर प्रवेश केला यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संदीप पाटील काटे, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष करण पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल शेलकर , तालुका उपाध्यक्ष शामकांत बडगुजर या सह आदी मनसैनिकांची उपस्थित होती.


