• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पोटाच्या मुलीसह व पत्नीची हत्या नंतर स्वतःही संपविले जिवन

policevrutta by policevrutta
April 13, 2024
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण, जामनेर
0
पोटाच्या मुलीसह व पत्नीची हत्या नंतर स्वतःही संपविले जिवन
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन – पती अन् पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर पत्नी नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. त्या महिोलेचा पती त्या ठिकाणी पोहचला. घरात कोणीच नाही, हे पाहून पोटाच्या मुलीची आणि पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली.

त्यानंतर पतीने स्वत:देखील आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विशाल मधुकर झनके असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्रतिभा झनके आणि दिव्या झनके या मुली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे ही घटना घडली. ९ महिन्यांच्या बाळासह पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून विशाल झनके फरार झाला. विशाल झनके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे राहतो. त्याचे सासर देऊळगाव गुजरी येथे आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या सासराच्या घरात कोणी नव्हते. त्यावेळी विशाल झनके आला. पत्नी आणि नऊ महिन्याच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर तो मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे आला. त्या ठिकाणी त्याने स्वत:चे जीवन संपवले. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. विशाल झनके याने हे कृत्य का केले? याची कारण अजून स्पष्ट झाले नाही.

मोठ्या मुलीस ठेवले घरी

खुनाची घटना घडली ते ठिकाण गावापासून लांब होते. यामुळे पोलीस आणि गावकऱ्यांना या घटनेची माहिती लवकर मिळाली नाही. विशाल झनके सासरी आला तेव्हा मोठी मुलगी प्रिया हिला घरी ठेऊन आला. देऊळगाव गुजरीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिभा हिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा मन हेलावणारा होता. पोलिसांनी मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले.

Previous Post

२०० कोटीची संपत्ती दान करुन गुजरातच्या उद्योगपतीने पत्नीसह घेतला संन्यास

Next Post

मनसेत सुनिल पाटलांचा प्रवेश

policevrutta

policevrutta

Next Post
मनसेत सुनिल पाटलांचा प्रवेश

मनसेत सुनिल पाटलांचा प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!