• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

नळाचे पाणी आले असताना मोटार लावताना विजेचा धक्काने महिलेचे मृत

policevrutta by policevrutta
February 11, 2024
in क्राईम, जळगाव ग्रामीण, धरणगाव
0
नळाचे पाणी आले असताना मोटार लावताना विजेचा धक्काने महिलेचे मृत
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन:  नळाचे पाणी आले असताना व त्यासाठी पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा दुर्दैवी करून अंत झाल्याची घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. विजया राहुल पाटील (वय २४, रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजया राहूल पाटील या महिला धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे आपल्या पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. विजया पाटील यांचे पती राहुल हे सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नळाचे पाणी आले होते. त्यावेळेला पाण्याची मोटार लावण्यासाठी गेलेली विवाहिता विजया पाटील यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी सदर विवाहितेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे. यानंतर कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. याघटनेबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Previous Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ‘या दिवशी जळगाव जिल्हा दौरा

Next Post

  ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन लावला तब्बल साडे नऊ लाखाचा चुना..

policevrutta

policevrutta

Next Post
  ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन लावला तब्बल साडे नऊ लाखाचा चुना..

  ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन लावला तब्बल साडे नऊ लाखाचा चुना..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!