• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

  ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन लावला तब्बल साडे नऊ लाखाचा चुना..

policevrutta by policevrutta
February 12, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, पाचोरा
0
  ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन लावला तब्बल साडे नऊ लाखाचा चुना..
0
SHARES
434
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा: पोलीस वृत्त ऑनलाईन: साध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असुन दुपटीने पैसा करण्याचे आमिष दाखवेल जाते व अनेकांची लाखो रूपयात फसवणूक झाल्याचे प्रकार उघळकिस येत आहे. या बाबत जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ठगांनी तब्बल साडे नऊ लाखाचा चुना लावला आहे याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेश प्रदीपकुमार संचेती (39, रा.पाचोरा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते विमा प्रतिनिधी म्हणून काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. 14 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावेळी त्यांनी ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष दाखविले

त्यानुसार राजेश संचेती यांनी वेळीवेळी त्यांच्या बँक खात्यातून एकूण नऊ लाख 54 हजार 600 ऑनलाईन पध्दतीने पाठविले. दरम्यान त्यांनी भरलेल्या पैशांचा मोबदला किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.

Previous Post

नळाचे पाणी आले असताना मोटार लावताना विजेचा धक्काने महिलेचे मृत

Next Post

धक्कादायक: अमळनेरात तरूणाने गळफास घेत संपविले जीवन

policevrutta

policevrutta

Next Post
धक्कादायक: अमळनेरात तरूणाने गळफास घेत संपविले जीवन

धक्कादायक: अमळनेरात तरूणाने गळफास घेत संपविले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!