• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक : कबर खोदून ७ महिन्याचा गर्भ खोदून गायब; जळगावातील घटना

policevrutta by policevrutta
January 2, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : कबर खोदून ७ महिन्याचा गर्भ खोदून गायब; जळगावातील घटना
0
SHARES
742
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– दफनविधी करण्यात आलेला सात महिन्यांचा पुरुष जातीचा खराब गर्भ कबर खोदून गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे.

जळगाव शहरातील भिलपुरा परिसरातील रहिवासी करीम शेख ताज मोहम्मद यांनी या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या गर्भवती पत्नीचा सात महिन्यांच्या गर्भाची व्यवस्थित वाढ न होण्यासह तो खराब असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तो काढण्यात आला. त्यानंतर हा गर्भ करीम मोहम्मद यांनी अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये ३० डिसेंबर रोजी दफन केला. ३१ रोजी ते दफन केलेल्या ठिकाणी शांती प्रार्थना करण्यासाठी गेले असता तेथे खोदलेले आढळून आले व कबरमधील मृतदेह गायब असल्याचे लक्षात आले. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे(वरील फोटो प्रतीकात्माक आहे)

Previous Post

नवीन वर्षाच्या सचिन ला दिली गुड न्यूज; सीमा हैदरनं मुलाखतीत म्हटले….

Next Post

मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही

policevrutta

policevrutta

Next Post
मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही

मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!