• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

सावधान! तुमच्या सोबतही घडू शकते, पोलीस असल्याचे सांगत महिलेचे दागिने लांबविले

policevrutta by policevrutta
December 30, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सावधान! तुमच्या सोबतही घडू शकते, पोलीस असल्याचे सांगत महिलेचे दागिने लांबविले
0
SHARES
408
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– वयोवृद्धेला बोलण्यात गुंतवत पोलीस असल्याचे सांगत भामट्यांनी वयोवृद्धेच्या हातातील पन्नास हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्या.

प्रकार आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट या भागात शुक्रवार २९ रोजी दुपारी १२.३० वाजता घडला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती – पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (वय-७५, रा. गणेश नगर, चिनार अपार्टमेंट, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट दरम्यान दोन अनोळखी इसम आले व त्याने वयोवृद्धेला बोलण्यात गुंतवत हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्यास सांगत हातचलाखीने त्यांच्याकडील २ सोन्याच्या बांगड्या वृद्धेकडे देत धूम ठोकली. काही वेळेने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वयोवृद्धेने पोलिसात धाव घेतली. तपास महिला हवालदार वंदना राठोड करीत आहेत.

Previous Post

धक्कादायक! सेल्फीचा मोह बेताल जीवावर; विवाहिता दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Next Post

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

policevrutta

policevrutta

Next Post
जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!