• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बापानेच पोटच्या मुलीला विहिरीत फेकले; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना!

policevrutta by policevrutta
August 21, 2023
in Uncategorized, क्राईम, यावल, राज्य
0
बापानेच पोटच्या मुलीला विहिरीत फेकले; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना!
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे यावल तालुक्यातील एका गावात बापने आपल्या चिमुकल्या मुलीला विहरीत फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आहि घटना यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील एका शेतात पोटच्या पाच वर्षीय चिमुकलीला विहिरीत ढकलून देत तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यात नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ठूशा बारेला (वय-५) रा. न्हावी ता.यावल असे मयत चिमुकलीचे नाव आहे. मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील झिरण्या येथील गुलझीरी ठुश्या भावला बारेला (वय-३०) हा सध्या यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील सुनील नामदेव फिरके यांच्या शेतात वास्तव्याला आहे. त्यांची पाच वर्षाची चिमुकली कन्या अनिता बारेला ही नेहमी आजारी राहत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेण्याचे ठुश्या बारेला याला सांगितले होते. दरम्यान १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी ठुश्या बारेला याने मुलगी अनिता बारेला हिला दवाखान्यात घेऊन जात असल्याचे सांगून सोबत नेते. त्यानंतर न्हावी शिवारातील धीरज सुधाकर चौधरी(dhiraj sudhakar chaiयांच्या शेतातील विहिरीत ढकलून जीवे ठार मारले. ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, पोलिसांनी चौकशी केली असता मयत चिमुकलीचे वडील संशयित आरोपी ठुश्या बारेला यानेच तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात संशयित आरोपी ठूश्या बारेला याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत चिमुकलीची आजी छंडा वारला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ठुश्या भावला बारेला याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.

Previous Post

अमळनेर! पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, अन् वर आलाच नाही ७० फूट खोल विहिरीतून काढला तरूणाचा मृतदेह

Next Post

विवाहितेचा छळ, दहा लाखांची मागणी; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल!

policevrutta

policevrutta

Next Post
विवाहितेचा छळ, दहा लाखांची मागणी; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल!

विवाहितेचा छळ, दहा लाखांची मागणी; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!