• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दुदैवी! जवखेडा येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू…

policevrutta by policevrutta
July 11, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुदैवी! जवखेडा येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू…
0
SHARES
996
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: तालुक्यातील जवखेडा येथील निलेश उर्फ ओम युवराज पाटील या १५ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. निलेश (ओम ) च्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, निलेश हा काही कामानिमित्त रात्री ८ ते साडे आठ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे काकांच्या घरी त्याचा मोठा भाऊ अनिल सोबत गेला होता. तिथेच त्याला सर्पदंश झाला. मात्र लक्षात न आल्याने दुर्लक्ष झाले आणि बराच वेळ वाया गेला. थोड्या वेळाने त्याला त्रास होऊ लागल्याने निलेशला वावडे येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्रात दाखविले. तेथील डॉ. विजय ठाकरे

यांनी तपासले असता, त्यांन सर्पदंशाची शंका आली आणि ताबडतोब अमळेनर येथे वरिष्ठ डॉक्टरांना दाखविण्याचा सल्ला दिला. निलेशला अमळनेर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवलले असता निलेश गतप्राण झाला होता. सर्पदंश झाल्याचे वेळीच लक्षात आले असते आणि त्याला ताबडतोब अमळनेर येथील दवाखान्यात दाखल केले असते तर कदाचित निलेशचे प्राण वाचले असते.

जवखेडा येथील विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकणारा निलेश हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. निलेशच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यावर १० रोजी सकाळी १० वाजता जवखेडा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरूणाची २० लाखांत फसवणूक…

Next Post

ब्रेकिंग! सप्तश्रृंगी गड घाटात बस थेट दरीत कोसळली, 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज

policevrutta

policevrutta

Next Post
ब्रेकिंग! सप्तश्रृंगी गड घाटात बस थेट दरीत कोसळली, 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज

ब्रेकिंग! सप्तश्रृंगी गड घाटात बस थेट दरीत कोसळली, 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!