• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अमळनेरमध्ये हृदयद्रावक घटना; पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू

policevrutta by policevrutta
July 7, 2026
in Uncategorized
0
अमळनेरमध्ये हृदयद्रावक घटना; पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन शहरातील चोपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे तिघे मित्र पोहण्यासाठी उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेले होते. पोहत असताना ते खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलांची ओळख आणि घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्याच्या काळात पाण्याने भरलेले खड्डे, तलाव तसेच इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे

Previous Post

नवापूर:  महामार्गावर पोलिसांचा सापळा; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Next Post

जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत

policevrutta

policevrutta

Next Post
जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत

जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
  • लेकाला वाचविण्याची धडपड ठरली अखेरची; खवशी तलावात बाप-लेकाचा मृत्यू
  • एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; टाकरखेड्यात शोककळा
  • बेकायदा सौंदर्यप्रसाधन विक्रीला चाप; अमळनेर-जळगावात FDA चा दणका
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!