गावचा रिपोर्ट : अनेकांना वाटते प्रत्येकाने आयुष्यात कुठेतरी खुप -खुप पुढे जाऊन उत्तम प्रगती करावी जर कोणी पुढे गेले तर खुप चांगल व आनंदी वाटते पण मात्र ते थोडसं मनात कुठेतरी टूचत ते आपण कोणाला दाखवू व बोलू शकत नाही ते म्हणजे त्याने खूप प्रगती करावी पण तो माझ्या पेक्षा पुढे जाता कामा नये. अशा वृत्तीचे अनेक जन पाहायला मिळतात अशी वृती ठेवणाऱ्यांचे आयुष्यात कधीच कल्याण होत नाही सरळ मार्गाने, वाईट मार्गाने अथवा मेहनतीने असो माणूस आयुष्यात पैसा खूप कमवतो पैसा जास्त झाल्यावर माणसाला एक वेळा झोपू सुद्धा देत नाही जास्त पैसा झाल्यानंतर अनेकांना लागते खुर्चीचे वेड त्या खुर्चीसाठी माणसाला काय करण्याची वेळ येते हे तर जनतेला सांगण्याची गरजच नाही एकदा खुर्ची भेटली मग पुढे काय होत आपल्याला नक्कीच माहिती आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अनेकांचे हात- पाय वेगवेगळ्या दिशेला वळतात वाईट असो या चांगलें ‘तर काही त्या गोष्टींच्या पूर्णपणे आहारी जाताता मात्र त्या गोष्टीवर ताबा मिळवणे हे देखील त्यावेळी तितकेच कठीण पैसा कमवा राजकारण करा पण मात्र आपले मागचे दिवस विसरू नका मागील दिवस आठवण करा आपण कुठे होतो आणि कसे पोहोचलो आजच्या स्थळापर्यंत असाच आपल्या गावातील एक सामान्य नागरिक कलाकारितेच्या भूमिकेतून पुढे राजकारणात सक्रिय होत गेला आणि आता त्याची तयारी उंच भरारी घेण्याची आहे गावातून तालुक्यात जाण्याची जर या उंच भरारीत तो सक्रिय झाला तर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकेल आजच अनेकांचे पोट दुखायला लागले आहे म्हणून सगळ्या ग्रहांनी मिळून त्याच्या भविष्याची दिनचर्या बदलण्यास भाग पाडावे त्यासाठी राहू- केतूच्या भवऱ्यात बापू महाजन कसा अडकेल याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. यावर राहू- केतूचा प्रभाव लवकर व्हावा यासाठी अनेकांनी टोकण्यासाठी शरतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नजर ना लगे किसी की जब तक जिंदा है! तब तक लढेंगे अशी भूमिका घेत पुढे चालणारा बापू महाजन यावर तालुक्यातून अभिनंदन चा वर्षा होत आहे ‘ओर कुछ नया हो जाये’ तर तरुण पिढी कडून याला देखील चांगलंच पाठबळ मिळालेलं आहे म्हणून कितीही राहू अन् केतू ची चक्रे सभोवताली फिरली तरीही त्याची होम हवन द्वारे शांती केली जाईल असे जानकर व सुज्ञांनी मत व्यक्त केले आहे. संपादक: रजनीकांत पाटील (पोलीस वृत्त- ऑनलाइन)


