• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

हवामान खात्याकडून अलर्ट जरी – राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

policevrutta by policevrutta
March 19, 2023
in Uncategorized, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
हवामान खात्याकडून अलर्ट जरी – राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
0
SHARES
526
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

आता राज्यात पुन्हा हवामाखात्याने यलो अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्याना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Previous Post

लग्नात अजब! स्टेजवर नवरदेवाच्या मित्राचं नवरीसोबत विचित्र कृत्य ..अन् नवरीने लग्न मोडल

Next Post

अमळनेर..! दहावीच्या पेपर देण्यासाठी येणाऱ्या तरुणीला फूस लावून पळविले

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेर..! दहावीच्या पेपर देण्यासाठी येणाऱ्या तरुणीला फूस लावून पळविले

अमळनेर..! दहावीच्या पेपर देण्यासाठी येणाऱ्या तरुणीला फूस लावून पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!