• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दोन गुरांना बिबट्याने केले ठार ; परिसरात दहशत !

policevrutta by policevrutta
February 26, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोन गुरांना बिबट्याने केले ठार ; परिसरात दहशत !
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पारोळा – प्रतिनिधी

तालुक्यातील मोंढाळे प्र अ हिवरखेडे खू शिवारादरम्यान बिबट किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने एक गाय व एक वासरी ठार केली आहे. मोंढाळे व हिवरखेडे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात येत कि आपल्या गावाच्या परिसरात बिबट्याने किंवा हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नये व आपली गुर ढोर शेतातुन घरी घेऊन यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी देसले यांनी केले आहे.

दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे प्रेमराज सोनवणे,श्रीमती सविता पाटील, रामदास वेलसे यासह वनपाल, वनमजूर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर बिबट नाहीतर तडस किंवा इतर हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळून आले असून त्याचे छायाचित्रण करून ते तज्ञांना पाठवणार आहेत

त्यानुसार ते बिबट किंवा तळस असल्याचे निष्पन्न होईल सदर हिवरखेडे गावातील विजय ताथु पाटील यांचे दिनांक 23 रोजी एक बासरी तसेच गोरख यादव पाटील यांचे आज दिनांक 24 रोजी सायंकाळी मोठी बासरी या हिंस्त्र प्राण्याने फस्त केली आहे तर आणखी एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सुधाकर पाटील मोंढाळे यांनी सदर झालेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून विहिरींना पाणी कमी असल्यामुळे व लाईट रात्रीची येत असल्यामुळे रात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते सदर शेत शिवारालगत फॉरेस्ट जंगल आहे वन्य प्राण्यांचा हैदोष असुम रानडुक्कर, हरिण, कोल्हे,लांडगे,राणघोडे, आदी प्राण्यांचा त्रास असून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत संरक्षणाची व पीक रक्षणाची मागणी यावेळी केली. यावेळी मयत गाईचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे

Previous Post

दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर आदळली ; एक जण ठार !

Next Post

अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले !

policevrutta

policevrutta

Next Post
अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले !

अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!