• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले !

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
February 26, 2023
in क्राईम, जळगाव
0
अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले !
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील शिवाजी नगर परिसरात गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव शहर पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी  कि, जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील उस्मानिया पार्क या भागात दि २५ फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टरमध्ये दीड ब्रास वाळू असतांना वाळूची अवैधरित्या वाहतूक करीत असतांना शहर पोलिसांनी पकडले आहे. स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९.बी.जी.००२७ असे ३ लाख रुपये किमतीचे तर यामध्ये दीड ब्रास वाळू सुमारे ३ हजार रुपये किमतीची असा एकूण ३ लाख ३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोना. नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.

Previous Post

दोन गुरांना बिबट्याने केले ठार ; परिसरात दहशत !

Next Post

चाळीसगावात अल्पवयीन मुलीकडून करवून घेत होते अनैतिक कृत्य !

policevrutta

policevrutta

Next Post
१४ वर्षीय मुलीवर बापाने केला अत्याचार !

चाळीसगावात अल्पवयीन मुलीकडून करवून घेत होते अनैतिक कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!