• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

चाळीसगावात अल्पवयीन मुलीकडून करवून घेत होते अनैतिक कृत्य !

जळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

policevrutta by policevrutta
February 26, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
१४ वर्षीय मुलीवर बापाने केला अत्याचार !
0
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेलील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास दबाव टाकून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आले.

मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता नितू उर्फ जोया राजू बागडे रा. जळगाव, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलावून तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोब अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठविले. त्यानंतर पुन्हा १० फेब्रुवारी रोजी कपडे व मोबाईल देण्याचे आमिष दाखवत चाळीसगावला घेवून गेले. तिथे २३ फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री पुन्हा सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. पोलीस येणार असल्याचे सांगून तिघांनी तिला रेल्वेत बसवून जळगावला पाठविले. घाबरलेल्या अवस्थेत तिने हा सगळा प्रकार आईला सांगितले. पिडीत मुलीने आईसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितू उर्फ जोया राजू बागडे रा. जळगाव, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Previous Post

अवैधरित्या वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले !

Next Post

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! – इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार सरसकट ‘इतके’ गुण

policevrutta

policevrutta

Next Post
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! – इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार सरसकट ‘इतके’ गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! - इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार सरसकट 'इतके' गुण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!