• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! – इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार सरसकट ‘इतके’ गुण

policevrutta by policevrutta
February 26, 2023
in ब्रेकिंग, राज्य, शैक्षणिक
0
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! – इंग्रजी विषयाच्या त्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार सरसकट ‘इतके’ गुण
0
SHARES
273
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त -ऑनलाइन 21 फेब्रुवारीपासून राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र पहिल्याच पेपरला बोर्डाचा इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले होते.

तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे नेमके काय उत्तर लिहावे ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पहा काय सांगितले बोर्डाने

प्रश्नांसंदर्भात बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे.

इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत संयुक्त सभा घेणार आहे. सभेनंतर विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

या सर्व प्रकारामुळे यंदा इंग्रजी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का निश्चितपणे कमी होईल असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

चाळीसगावात अल्पवयीन मुलीकडून करवून घेत होते अनैतिक कृत्य !

Next Post

अपघातानंतर तरुणीची तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू !

policevrutta

policevrutta

Next Post
अपघातानंतर तरुणीची तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू !

अपघातानंतर तरुणीची तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!