• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

थरारक घटना..! धरणगाव तालुक्यातील वृद्धाचे कान कापून सोन्याचे दागिने, रोकळ लंंपास

policevrutta by policevrutta
December 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
थरारक घटना..! धरणगाव तालुक्यातील वृद्धाचे कान कापून सोन्याचे दागिने, रोकळ लंंपास
0
SHARES
401
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून कान कापून कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धरणगाव पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की असे की, २९ डिसेंबर रोजी रात्री विमलबाई श्रीराम पाटील (vimalbai shriram Patil) (वय ७०, रा. रेल ता. धरणगाव) ह्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकटी झोपलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लु कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करुन चोरुन नेले. सकाळचे ९ वाजले तरी आजी खाली उतरली नाही म्हणून शेजारची महिला वर बघायला गेल्या तेव्हा आजी रक्तबंबाळ अशा अवस्थेत पडल्या होत्या

घटनेची माहिती कळताच निलेश मच्छिंद्र पाटील ( नातू) (रा. पिंप्री ता. धरणगाव) घटनास्थळी पोहचले. यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजी जवळ साधारण ५० हजाराची रोकड असल्याचे देखील निलेश पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे. चोपडा विभागीय अधिकारी कृषीकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी भेट दिली. तर पुढील तपास स.पो.नि. गणेश बुवा हे करीत आहेत.

Previous Post

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे 100 व्या वर्ष निधन

Next Post

अमळनेर..! रेशनच्या गव्हाच्या पोत्यात आढळल्या उंदराच्या लेंड्या..

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेर..! रेशनच्या गव्हाच्या पोत्यात आढळल्या उंदराच्या लेंड्या..

अमळनेर..! रेशनच्या गव्हाच्या पोत्यात आढळल्या उंदराच्या लेंड्या..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!