• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक..! एन दिवाळी सणाच्या विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू..! जळगाव जिल्ह्यातील खळबळजनक घटना

policevrutta by policevrutta
October 25, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
धक्कादायक..! एन दिवाळी सणाच्या विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू..! जळगाव जिल्ह्यातील खळबळजनक घटना
0
SHARES
843
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: सर्वत्र दिवाळी सणाचा आनंदात सुरु असताना दुसरीकडे वीज तार जोडण्यासाठी गेलेल्या दोन वायरमनचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर गावात एका शेत शिवारात वीज तार तुटल्याची घटना घडली होती. ही तुटलेली तार जोडण्यासाठी गेलेल्या गणेश नेमाडे आणि सुनील परदेशी हे दोघे वायरमन गेले होते. या दोन्ही वायरमनला शेतात पडून असलेली वीज तार लक्षात न आल्याने दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या दोघांचा मृत्यू होण्यापूर्वी शेतात चरण्यासाठी गेलेल्या एका म्हशीचा देखील विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह जामनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचं पाहायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. ऐन दिवाळीच्या दिवशीच दोन वायरमनचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन सणात दोन कुटुंबावर शोककळा परसली आहे.

Previous Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय – आरोग्य विभागात होणार 10 हजार पदांची भरती

Next Post

हेल्मेट’ वापरा कारण डोकं आहे- महेंद्र पाटील

policevrutta

policevrutta

Next Post
हेल्मेट’ वापरा कारण डोकं आहे- महेंद्र पाटील

हेल्मेट' वापरा कारण डोकं आहे- महेंद्र पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!