• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

मुलीसाठी मुलगा पाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह लेकीचा जागेवरच मृत्यू

policevrutta by policevrutta
October 30, 2026
in अमळनेर, क्राईम, धुळे, नाशिक, ब्रेकिंग
0
मुलीसाठी मुलगा पाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह लेकीचा जागेवरच मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे : मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहून आनंदाने घरी परतणाऱ्या माने कुटुंबावर काळाने घाला घातला. मालेगाव तालुक्यातील टिंगरी गावाजवळ वनपट फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात आई-वडिलांसह त्यांच्या तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाला. राजू माने, बालाबाई माने आणि भटाबाई माने अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे धुळे तालुक्यातील तिसगाव-ढंडाणे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिसगाव-ढंडाणे येथील राजू माने हे कुटुंबासह मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहण्याकरिता नांदगाव येथे गेले होते. मुलगा पाहण्याचा कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर माने कुटुंब कारने घराकडे परतत होते. दहिदीमार्गे कुसुंबा रस्त्याने प्रवास सुरू असताना टिंगरी गावाजवळील वनपट फाट्यावर एका पिकअप वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअपने माने यांच्या कारला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात राजू माने, त्यांची पत्नी बालाबाई आणि मुलगी भटाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या विवाहासाठी आनंदाने सुरू झालेला प्रवास संपूर्ण कुटुंबासाठी अखेरचा ठरला. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

1. चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; एकाला बेड्या

Next Post

बद्रीनाथ यात्रा ठरली अखेरची; पोलीस निरीक्षकासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बद्रीनाथ यात्रा ठरली अखेरची; पोलीस निरीक्षकासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
  • मुलीसाठी मुलगा पाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह लेकीचा जागेवरच मृत्यू
  • 1. चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; एकाला बेड्या
  • मजुरी बुडू नये म्हणून १०७ महिलांनी काढले गर्भाशय!
  • अमळनेरच्या इंजिनियर तरुणाचा नाशिकमध्ये दुर्दैवी अंत; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीने खळबळ तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!