अमळनेर : कालच्या लिखित भाग-१ स्वतःला राजा म्हणुन घेणारा फर्जी राजा चांगलाच गोंधळात पडला आहे. निष्ठावंत समजणाऱ्या बेवफा राणीच्या राजाचे अनेक कारणामे आहेत. आजच्या भागात थोडेफार जाणून घ्या स्वतःला हुशार, चतुर, मोठा तीस मार खान समजणारा, ‘किस गली मे किलबिल’ तोड्यापाण्या, कमिशन, वसुली वाटप पार्ट्या भांडाफोड होणारं सुज्ञ बनून बढाया मारणार फर्जी राजा लक्षात ठेव. तुझ्या काळ्या कारनामांची डायरी अनेकांकडे आहे. ते तुझे सगळे पांदळे उघडल्याशिवाय राहणार नाही ‘जगी सांगे ज्ञानी अन आपल्या राणीचा दुसरा धनी‘ हारामाची कमाईवर ताजा तवाना होणारा फर्जी राजा चावळीवर कश्या गप्पा ठोकतो याचं लग्न होईल का? त्याचं लग्न होईल का? त्याला कोन पोरगी देणार तो टूक्कार ,फंटूस आहे. दुसऱ्याच्या मुलांना कमी लेखनारा कुरापात्या काढणारा एवढा कधीपासून शहाणा झाला …. याच्या त्याच्या लग्नाचा विचार करण्यापेक्षा अरे फर्जी… तुझं लग्न झालं ना त्याचा तू, अभिमान बाळग आणि आभार मान पण तुझं लग्न जरी एकदम थाटात माटात झालं असेल तुझी राणी तुझ्या ताटात आहे का? थोड मागे फिरून बघ….. विसरला का? तुझ्यावर दणका पडल्यावर पडत सुटणारा गाव शिवार आठवण देऊ का? दारु, मुतारा ढोसलून कानाकोपऱ्यात पडणारा तु बेवड्या लोकांना तुच्छ समजणारा फर्जी राजा आता जनसामान्यात ज्ञान वाटतोय. तेरे कारनामे सब जाणते है! इसलिये तुझे तेरी औकात दिखानी पडेंगी…… कालच्या लिखित भाग १ मधून फर्जी राज्याची फक्तं झोप उडेल पण अवस्था अशी होईल ना, कुणा काय विचारू कुणा काय सांगावे? काय समजेना असं झालय तूझ्या उखीरड्याचा वास चौफर आहे पण तो वास ती दुर्गंधी तुला अजुन येत नाही. (बातमीत वापरली जाणारी चित्र प्रतीकात्मक आहेत) संपादक रजनीकांत पाटील


