• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

Amalmer: पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा ते बारा जणांना जावा

policevrutta by policevrutta
January 15, 2025
in अमळनेर
0
Amalmer: पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा ते बारा जणांना जावा

A male German shepherd bites a man by the hand.

0
SHARES
605
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज शहरातील पिंपळे रोड वरील कॉलनी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आज दि १५ रोजी सुमारे १० ते१२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून याबाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी व आरोग्य विभाग निरीक्षक यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविल्यावर देखील त्यांनी याबाबत दुर्लक्ष केले आहे.
            आज दि १५ रोजी सकाळी ७ वाजेपासून सुमारे ४ ते ५ लहान मुले व तरुण नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असुन यातील काहींना धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे पिंपळे रोड वरील जे डी सी सी बँक कॉलनी,श्रीकृष्ण नगर,आल्हादनगर, सुंदरनगर, वर्धमान नगर, वामन नगर आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे.
            याबाबत माजी नगरसेवक विवेक पाटील व काही नागरीकांनी  नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊ शकला नाही याबाबत नगरपरिषदेने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Previous Post

‘फर्जी’ राजाची ‘बेवफा’ राणी कोनाच्या मांडीवर 

Next Post

निष्ठावंत समजणाऱ्या ‘बेवफा’ राणीच्या ‘फर्जी’ राजाचे करणामे काय?

policevrutta

policevrutta

Next Post
निष्ठावंत समजणाऱ्या ‘बेवफा’ राणीच्या ‘फर्जी’ राजाचे करणामे काय?

निष्ठावंत समजणाऱ्या 'बेवफा' राणीच्या 'फर्जी' राजाचे करणामे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!