अमळनेर: आपण अनेक नवनवीन प्रेमाचे किस्से ऐकले असणारच … पण आपल्यापुढे आणखी नवीन एक प्रेम प्रकरणाचा किस्सा जो सगळ्यांचे लक्ष वेधणारा असणार आहे. तो लवकरच आपल्यासमोर ठळक पने येईल. पन वाचकांनो अजून थोडा वेळ हवा…..एक कलियुगातील फर्जी राजाची बेवफा राणी पण ती दुसऱ्याची दिवाणी आता नेमकं ते प्रेम खुरची चं की खुर्चीवरचं स्वतःला थोर, महान, ज्ञानी समजणारा कायदेपंडित फर्जी राजा स्वतःला घृड आणि बलाढ्य समजू लागला आहे. पण या फर्जी राजाने जरा इतरस्त शहाणपणा कमी करावा आणि जरा मागे वळून आपल्या राणीकडे पहावे राणीच्या नजरा कुठे आहेत. आपली राणी खुर्चीवर आहे की कोणाच्या मांडीवर पहाणे जरुरीचे आहे. जर त्या फर्जी राज्याला असं वाटत असेल की माझ्याकडे पैसा, सत्ता, संपत्ती सगळं आहे. की, मी काहीही करू शकतो. तर हा त्याचा गैरसमज असं त्याला वाटत असेल ‘तर मग त्याने अगोदर स्वतःच्या गुप्त रोगाचाही इलाज करावा. जे काम आपल्याने असल्याने साध्य होत नाही ते काम इतरस्त्या दुसरं कोणी करत नाही ना? मग जन्माला येऊन आपला शहाणपणा काही कामाचा नाही. स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या अज्ञानी राजाला माझं पुन्हा सांगणं आहे. आमच्या काड्या कोरणे बंद करा. आमच्या विषयी कोणा कडे काय वक्तव्य करतात याचा हि भान ठेवाव. दारु ढोसलायला बसले असणारा ‘तर फक्तं दारु ढोसला मजा आणि आनंद घ्या… पण रिकाम्या कुरापत्या करू नये. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही. जर आमच्या नादी लागलात त्याला लेखणीच्या माध्यमातून जमीनीत गाडल्याशिवाय राहणार नाही. भाग २ लवकरच ….बातमीतील चित्र फोटो प्रतीकात्मक आहे(संपादक: रजनीकांत पाटील 8788441234)


