जळगाव: पोलीस वृत्त न्युज – पाळधी रेल्वस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.१ वर ९ /११/२०२४ रोजी ९:३० वाजता बेवारस मी मृतदेह आढळला असून घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी तपासणी केली. याबाबत ओळख न पटून आल्याने सदर अनोळखी व्यक्ती हा कोणत्यातरी दीर्घ आजाराने मृत्यू झाला असल्याचा संशय आहे. सदर मयताचे ओळख न पटल्याने ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. सदर घटनेचा तपास जीआरपी दिनकर कोळी करत आहे. तरी मयताची ओळख पटल्यास
मो.9823722516 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.