• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अन्न-पाण्याविना हिंदुस्थानी तरुणाचा सौदी अरेबियाच्या वाळवंटात मृत्यू

policevrutta by policevrutta
August 26, 2024
in क्राईम
0
अन्न-पाण्याविना हिंदुस्थानी तरुणाचा सौदी अरेबियाच्या वाळवंटात मृत्यू
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कर्तव्यावर असलेल्या हिंदुस्थानी तरुण कामगाराचा सौदी अरेबियातील रुबा अल-खली वाळवंटात अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शाहबाज खान असे मयत तरुणाचे नाव असून मूळचा तेलंगणातील रहिवासी आहे.

शाहबाज हा गेल्या तीन वर्षांपासून सौदी अरेबियात काम करत होता. खान अल हासा भागातील एका टेलिकॉम कंपनीत टॉवर टेक्निशियन म्हणून तो कामाला होता.

पाच दिवसांपूर्वी शाहबाज एका सहकाऱ्यासोबत रुबा अल-खली वाळवंटात नेहमीच्या कामावर गेला होता. वाळवंटात गेल्यानंतर त्यांचे GPS बिघडले. त्यामुळे ते दिशा भरकटले आणि वाळवंटाच्या मध्यभागी पोहचले. त्यातच दुर्दैवाने त्यांच्या वाहनातील इंधनही संपले. त्यामुळे दोघेही तेथे अडकले. विस्तीर्ण अशा वाळवंटात मदतीची कोणतीही आशा नाही. फोनला सिग्नल नसल्याने मदतीसाठी कुणाशीही संपर्क साधता आला नाही.

पाच दिवस वाळवंटातील कडक ऊन्हामुळे आणि अन्न-पाणी न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघेही परत न आल्याने आणि त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कंपनीने ते बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी दोघांची शोध मोहीम सुरू केली. अखेर वाळवंटात त्यांचे निर्जीव मृतदेह सापडले. रुबा अल-खली वाळवंटाला एम्प्टी क्वार्टर असेही म्हटले जाते. चार देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून कुप्रसिद्ध आहे. येथे हरवलेल्यांना शोधणे जवळजवळ अशक्यच आहे.

Previous Post

दुर्दैवी घटना: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चार सख्ख्या बहीण भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post

जळगावातील हॉटेल मधे गोळीबार!

policevrutta

policevrutta

Next Post
जळगावातील हॉटेल मधे गोळीबार!

जळगावातील हॉटेल मधे गोळीबार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!