• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून शेतकरी ठार

policevrutta by policevrutta
April 12, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून शेतकरी ठार
0
SHARES
999
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन -जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने तडाखा झाला. पाऊस व गारामुळे ज्वारी, बाजरीसह चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंगावर वीज पडून नागदुली ता.

एरंडोल येथे श्रीकांत भिका महाजन (३२) हा तरुण शेतकरी ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.

अमळनेर व यावल तालुक्यात गारा पडल्या. प्रचंड वादळामुळे अनेक ठिकाणचे पत्रे उडाले तर झाडेही उन्मळून पडली आहेत.

वडगाव कडे ता. पाचोरा येथे वीज कोसळून गाय ठार झाली. आबा महादू पाटील यांच्या मालकीची ही गाय होती. बाळद, सातगाव, शिंदाड ता. पाचोरा आणि कजगाव ता. भडगाव येथेही पावसाने तडाखा दिला आहे.

Previous Post

मामांची खंबीर साथ तरुण झाला ‘एमबीबीएस’आई- वडिलांचे स्वप्न केले साकार

Next Post

२०० कोटीची संपत्ती दान करुन गुजरातच्या उद्योगपतीने पत्नीसह घेतला संन्यास

policevrutta

policevrutta

Next Post
२०० कोटीची संपत्ती दान करुन गुजरातच्या उद्योगपतीने पत्नीसह घेतला संन्यास

२०० कोटीची संपत्ती दान करुन गुजरातच्या उद्योगपतीने पत्नीसह घेतला संन्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!