जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर आकाशालाही गवसणी घालता येते. अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील वडील बांधकाम मजूर आई गृहिणी दाम्पत्याचा मुलगा मोहीत काशिनाथ महाजन आपल्या कर्तृत्वाने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे.
चि .डॉ.मोहीत काशिनाथ महाजन शिरुड ता .अमळनेर जि. जळगाव हे M. B . B . S चांगल्या गुणानी उत्तीर्ण झाल्या बंदल समाजाच्या व आपेष्टा च्या वतीने होत आहे कौतुकाचा वर्षाव डॉ . मोहीत महाजन हे काशिनाथ श्रावण महाजन व सौ .रत्नाकाशिनाथमहाजन यांचा मुलगा असून लक्ष्मण श्रावण महाजन त्याचे प्रा थमिक शिक्षण रामभाऊ म्हाडगी विद्या मंदीर . कात्रज पुणे व माध्यमिक शिक्षण विद्या विकास विद्यालय सहकारनगर पुणे व उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्यसन कॉलेज पुणे येथे झालेले असून पदवी बी .के.एल वालवाल कर कॉलेज सावर्डे .ता चिपडूण जि . रत्नागिरी येथे पुर्ण झाले तरी त्याला सर्व मार्गदर्शन त्याचे मामा डॉ . संजय शांताराम महाजन व मामी डॉ . शोभा संजय महाजन रा . मं बुई तसेच डॉ . प्रदिप शांताराम महाजन व मामी सुरेखा प्रदीप महाजन रा . कात्रज पुणे यांचे लाभले त्याचे प्रेरणास्थान मामा असून त्याच्या यशामागे मामाचा मोठा वाटा आहे. तरुणाने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.’ तसेच त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभ ईच्छा सर्वानकडून येत आहेत