• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन!

policevrutta by policevrutta
January 26, 2024
in अमळनेर, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकारण, राज्य
0
शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन!
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – आज २६ जानेवारी प्रजासक्ताक दिनी सकाळी तहसील कार्यालयासमोर चार शेतकऱ्यांनी शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून अमळनेर वासियांचे लक्ष वेधून घेतले. या घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अनुदानित शेडनेट तसेच पॉलिहाऊसमध्ये अमळनेर व पारोळा तालुक्यात घोटाळा झाला असून हे साहित्य शेतकऱ्यांपर्यंत न पोहचविता परस्पर रक्कम बाळकावल्याचा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, शिवसेनेचे अनंत निकम, कैलास पाटील, नारायण पाटील, ईश्वर पाटील आदींनी केला होता . तसेच याबाबत चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत कारवाई न झाल्यास स्वतःला गाडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज शुक्रवारी सचिन पाटील, अनंत निकम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी सकाळी स्वतःला मातीत गाडून घेतले .

मात्र तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दोन आठवड्यात शेड नेट घोटाळ्याची चौकशी करून गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Previous Post

बालिकेवर अत्याचार प्रकरणी २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

प्रथम महिला पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

policevrutta

policevrutta

Next Post
प्रथम महिला पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रथम महिला पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!