• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

चाळीसगाव शिवपुराण कथेत ड्युटीवर कर्तव्य बजावताना होमगार्डचा मृत्यू

policevrutta by policevrutta
January 18, 2024
in Uncategorized, क्राईम, चाळीसगांव, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगाव शिवपुराण कथेत ड्युटीवर कर्तव्य बजावताना होमगार्डचा मृत्यू
0
SHARES
601
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव पोलीस वृत्त ऑनलाईन- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रसिध्द कथाकार प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवमहापुराण कथा सुरू आहे. कथेच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले जळगाव येथील होमगार्ड सय्यद हाफिज यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

चाळीसगाव येथे दि.१६ ते २० जानेवारी दरम्यान प्रसिध्द कथाकार प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास कर्तव्य बजावत असलेले होमगार्ड सय्यद हाफिज सय्यद राऊफ (वय-५४) रा. गेंदालाल मील, जळगाव यांना हृदयविकाराचा झटका आला. सय्यद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

Previous Post

धक्कादायक : प्रेमात ब्रेकअप केल्याने तरुणीची हत्या मुलानेही संपवले जीवन

Next Post

गुरांच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर : दहा गायींची सुटका; दोघा परप्रांतीयांना बेड्या

policevrutta

policevrutta

Next Post
गुरांच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर : दहा गायींची सुटका; दोघा परप्रांतीयांना बेड्या

गुरांच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर : दहा गायींची सुटका; दोघा परप्रांतीयांना बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!