• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

ब्रेकिंग : शेतकऱ्याकडून लाच घेतांना महावितरणचा तंत्रज्ञ एसीबी जाळ्यात

policevrutta by policevrutta
December 22, 2023
in Uncategorized, अमळनेर, क्राईम, चोपडा, जळगाव ग्रामीण, जिल्हाधिकारी कार्यालय, ब्रेकिंग
0
ब्रेकिंग : शेतकऱ्याकडून लाच घेतांना महावितरणचा तंत्रज्ञ एसीबी जाळ्यात
0
SHARES
846
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– चोपडा तालुक्यात देवगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञान याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाले आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की धानोरा ता. चोपडा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने असलेल्या देवगाव शिवारात शेत गट नंबर 330 मध्ये शेतात तीन फेज मोटर साठी तक्रारदार यांनी विजेचे त कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र संशयित अनिल राठोड याने या कामासाठी चार हजार रुपये द्यावे लागतील असे मागितले. मात्र तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज अनिल राठोड यांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल काम सुरु होते.

पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन एन जाधव, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, अमोल वालझाडे, सहाय्य्क फौजदार सुरेश पाटील, पोलिस हवालदार रवींद्र घुगे, किशोर महाजन सुनील वानखेडे, प्रदीप राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदींनी हि कारवाई केली.

Previous Post

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेला फसविले; तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

Next Post

ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; ४ जनांचा जागीच मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; ४ जनांचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; ४ जनांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!