अमळनेर: दि.७ डिसेंबर पोलीस वृत्त ऑनलाईन– शहरातील रेल्वे स्थानकाच्या टॉयलेटमध्ये मृतदेख आढळला मृतदेह. घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी पाहणी केली असता. सदरील पुरुष अनोळखी असल्याचे समजले. या अनोळखी मृत व्यक्तीचे ओळख पटविण्याचे आव्हान लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

अमळनेर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून- दि.६ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.२ वर मृत सकाळी ९.४४ वाजता बेवारस मृतदेह आढळला आहे सदरील व्यक्तीचे वर्णन -पुरुष अंदाजित वय 62, बांदा सड पातळ, नाक सरळ, दात अपूर्ण, दाढी मिशी- पांढरे डोके, टक्कल बाजूने केस पांढरे, अंगावरील कपडे अंगात क्रीम रंगाची मडकटलेले शर्ट, त्याखालील पिंक रंगाचे टी-शर्ट, नेसनिस मरून रंगाच्या अंडरवेअर हाफ पॅन्ट, ओळखीचे चिन्ह उजव्या हाताच्या मनगटावर ओम असे गोंधलेल तसेच दोन्ही डोळ्यांना कोड आहे. सदरील व्यक्ती कोणत्यातरी दिर्घ आजाराने मरण पावला आहे. सदरील व्यक्तीच्या ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे पुढील घटनेचा तपास पो.ना दिनकर कोळी करीत आहे. ओळखीचे झाल्यास मो.9823722516 संपर्क साधावा

