अमळनेर:६ डिसेंबर- पोलीस वृत्त ऑनलाईन: तालुक्यातील इंद्रापिंप्री शेत शिवारात झाडाला गळफास घेत तरूणाने केली आत्महत्या
या बाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील चेतन जगदीश पाटील वय (२६) राहणार इंद्रापिंप्री या तरूणाने आज सकाळी ८:३० वाजता शेतात आपट्याचा झाडाला दोरीने साह्याने घळफास घेतं आत्म्हत्या केलं. पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. असुन तपास हेड कॉ कैलास शिंदे करीत आहे. दरम्यान मयत चेतन पाटील यांच्या पश्चात विधवा आई असुन त्याच्यावर कर्ज झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.