• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

policevrutta by policevrutta
September 10, 2023
in Uncategorized, क्राईम, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य
0
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
0
SHARES
809
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संपूर्ण राज्य हादरवणाऱ्या अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं आहे.

आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावला. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना जितेंद्र शिंदेचा (Jitendra Shinde)मृतदेह आढळून आला.

कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य दोषी होता. तो पुण्यातील येरवडा कारागृहात तो आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने अचानकपणे गळफास घेऊन आत्महत्या केली. खरं तर कारागृहात कैद्याने आत्महत्या करणे ही गंभीर बाब आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. सदर आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.

13 जुलै 2016 रोजी अहमदनगर येथील कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र्र हादरून गेला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. अनेक ठिकाणी निदर्शन करण्यात आली होती

Previous Post

जैन इरिगेशनची ‘फिनिक्स’ भरारी – अनिल जैन
३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Next Post

मोठी दुर्घटना! ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 7 जण जागीच ठार

policevrutta

policevrutta

Next Post
मोठी दुर्घटना! ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 7 जण जागीच ठार

मोठी दुर्घटना! ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 7 जण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!