• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अमळनेरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई..

policevrutta by policevrutta
August 1, 2023
in Uncategorized, अमळनेर, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई..
0
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– पोलिसांनी शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर  कारवाई केली. त्याची पुणे येथील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

विशाल दशरथ चौधरी ( वय २७) असे या आरोपीचे नाव आहे. . अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी(Vishal Chaudhari) हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट , तलवार घेऊन दहशत निर्माण करणे (Creating obstruction in government work, extortion by force, creating terror wit) swordअसे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हेकाॕ.किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या सहकार्याने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला.
प्रस्तावाला मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी ,रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला १ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेकॉ. कैलास शिंदे , घनश्याम पवार , सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी याला पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना झाले.

Previous Post

धारणगांवात संभाजी भिडे चा प्रतित्मक जोडे मारो करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

खर्दे विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

policevrutta

policevrutta

Next Post
खर्दे विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

खर्दे विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!