• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धुळे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात! १५ जणांचा चिरडून मृत्यू…

policevrutta by policevrutta
July 4, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
धुळे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात! १५ जणांचा चिरडून मृत्यू…
0
SHARES
3.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे: खान्देशातील धुळे जिल्ह्यात भीषण अपघातात १५ जण ठार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पळासनेर गावाजवळ भीषण अपघातीची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील मुंबई – आग्रा महामार्गावर भरधाव वेगातील एक कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने जवळपास 15 जण ठार झाल्याची भयावह घटना घडली आहे. या अपघातात जवळपास 20 जण जखमी झालेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. (Mumbai- Agra) धुळ्यातील मुंबई – आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी 10.30 वा. हा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील एक कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. त्यात 15 जणांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.(After the incident, the police immediately rushed to the spot and started relief work.)

यासंबंधीच्या माहितीनुसार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर हा कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरने अन्य काही काही वाहनांनाही धडक दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गाडीतील काही जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Previous Post

महाराष्ट्राच्या विकासाला साथ
देण्यासाठी अजितदादा सोबत आले

Next Post

“सत्ताकारणाच्या” उधळत्या बैलाला “कायद्याचं” दावण बांधण्याची गरजं- मंथन साळुंखे

policevrutta

policevrutta

Next Post
“सत्ताकारणाच्या” उधळत्या बैलाला “कायद्याचं” दावण बांधण्याची गरजं- मंथन साळुंखे

"सत्ताकारणाच्या" उधळत्या बैलाला "कायद्याचं" दावण बांधण्याची गरजं- मंथन साळुंखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!