चोपडा: (पोलीस वृत्त- ऑनलाईन) समाधान प्रभाकर माळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष चोपडा*
बुधगाव येथील रहिवासी आमचे मित्र उर्वेश साळुंखे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस यांनी पवार साहेबांना पत्र लिहिले…..
निर्णय मागे घेण्याबाबत “उर्वेश साळुंखेनी,, पवार साहेबांना “रक्ताने लिहिले पत्र*”
बुधगाव ता. चोपडा येशील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा असे रक्त काढून पवार साहेबांना लिहिले पत्र…!
*पत्रात केलेला उल्लेख….*
आदरणीय पवार साहेब आपण आज जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हा युवकांसाठी खूप धक्केदायक आहे. जोपर्यंत आपण या सृष्टीवर आहात तोपर्यंत आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होऊ नका…
*साहेब…… बाप कधी जबाबदारीतून निवृत्त होतो का?*
*साहेब आम्हास युवकांना तुमच्यासारख्या भक्कम आधार-वडाची गरज आहे.*
*आपला*
*उर्वेश साळुंखे* (बुधगाव.ता.चोपडा)
*जिल्हा सरचिटणीस*:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,जळगाव


