राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra award) यांनी केला आहे
तसेच आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देखील दिला आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणीही आव्हा़ड यांनी केली आहे


