छत्रपती संभाजीनगर – पोलिस अधीक्षक तथामोक्षदा पाटील(ips mokshads patil) यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते उघडले होते. त्या खात्यावरून एका बालकाला वैद्यकीय मदतीसाठी पैशांचे आवाहन केले.
मात्र हे खाते बनावट( fake)असल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांच्या कारवाईनंतर ते बंद केले मदत पाठविण्यासाठी फोन पेचा क्यूआर कोडही दिला.
अनेकांनी पाठविले पैसे
अधिकारीचे आवाहन असल्याने क्यूआर कोडवर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसे पाठविले होते. काहींनी पैसे पाठविल्यानंतर पाटील यांना हे समजले. त्यांनी शहर, ग्रामीण आणि रेल्वे सायबर पोलिसांना बनावट खात्याची माहिती दिली. सायबर पोलिसांच्या तातडीच्या कार्यवाहीनंतर सोमवारी मध्यरात्री बनावट खाते बंद करण्यात आले.(After urgent action, the fake account was closed on Monday midnight.)