• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अमळनेर! मनसेच्या मागणीला यश! अमृत योजनेचे काम सुरू

policevrutta by policevrutta
February 7, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन
0
अमळनेर! मनसेच्या मागणीला यश! अमृत योजनेचे काम सुरू
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनसेच्या मागणीला यश अमळनेर भुयारी गटार यांच्या रस्त्यांचे काम पूर्ण करा असे निवेदन मनसेतर्फे मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले होते निवेदनात म्हटले होते की अंमळनेर शहरात नगरपरिषद अमृत योजना अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी
गटारीच्या कामांमुळे चांगले रस्ते खोदून खराब झाले होते त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होत होते पावसाळ्यात नागरिकांना रहदारीसाठी किंवा वाहन चालकांना तसेच पदाचाऱ्याना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे पालिका प्रशासनाने राजकीय विषय न आणता भुयारी गटारी व रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे तसेच भुयारी गटारी चे काम लवकर पूर्ण करून नागरिकांचे हाल थांबावेत अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती नगरपालिका प्रशासनाने
अमृत योजनेचे अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी
गटारीचे काम सुरू केलं व मनसेच्या मागणीला यश आले

Previous Post

अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ मधील दोन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

policevrutta

policevrutta

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!