अमळनेर: शहरातील प्रभाग क्र.१७ मधील
शेख मिस्तरी यांच्या घरापासून ते दिलीप वामन पाटील यांच्या घरापर्यंत व मनोहर उत्तम महाजन यांच्या घरापासून ते अशोक सुकलाल भोई घरापर्यंत आरसीसी गटार रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते व माजी आमदार दादासो कृषीभूषण साहेबराव पाटील दि.६ फेब्रुवारी २०२३ वार सोमवार रोजी दुपारी साडेचार वाजता संपन्न झाले..
“प्रभाग क्रमांक १७ मधील”
अमलेश्वर नगर ,शाहआलम नगर, रामेश्वर कॉलनी व श्रीराम कॉलनी भागातील नागरिकांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून सदर रस्त्यांच्या विकास कामांमुळे कायमचा दिलासा मिळणार आहे.”
सदर रस्त्यांसाठी अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष व प्रभागाचे नगरसेवक
नानासाहेब विनोद रामचंद्र लांबोळे व प्रभागाच्या नगरसेविका सौ.रत्नाबाई प्रकाश महाजन यांनी अमळनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ताईसाहेब जिजामाता कृषीभूषण पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी यांना वारंवार पाठपुरावा केला होता. सदर कामासाठी अमळनेर परिषदेने ठराव मंजूर केला. सदर ठरावासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र शासन सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत एक कोटी अठ्ठेचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे पस्तीस रुपये ( १,४८,५५,९३५ रुपये. ) मंजूर केले.
सदर रस्त्याचे भूमिपूजन अमळनेरचे आमदार *दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमास अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील* प्रभागाचे नगरसेवक
नानासाहेब विनोद रामचंद्र लांबोळे नगरसेविका
सौ.रत्नाबाई प्रकाश महाजन भगवान दौलत महाजन (सर), मा.नगरसेवक सोमा नामदेव महाजन,मा.नगरसेवक रामदास शेलकर महाजन,प्रकाश भास्कर महाजन,मा.नगरसेवक भाईदास सुखदेव महाजन,आप्पासो हिम्मत रतन महाजन,मा.नगरसेवक प्रताप शिंपी,मा.नगसेवक मुक्ता खाटीक,मा.नगसेवक हाजी शेखा मिस्तरी,मा.नगसेवक अशोक पवार (सर),विठोबा उत्तम महाजन, तुळशीराम तुकाराम महाजन (साहेब), गंगाराम रघुनाथ महाजन,वसंत दौलत महाजन,प्रकाश भगवान महाजन (सर), देविदास सहादू महाजन, अशोक बाबुराव महाजन,बापू दयाराम महाजन,रवींद्र ओंकार महाजन,राजेंद्र भास्कर महाजन,गणेश शंकर महाजन,गणेश पंढरीनाथ महाजन, ज्ञानेश्वर शंकर महाजन,रमेश सुदाम महाजन,ज्ञानेश्वर ओंकार महाजन,रमेश सुदाम महाजन,युवराज सुखदेव महाजन,डॉ.विलास सी.महाजन, कैलास गजानन महाजन,गणेश भास्कर महाजन,अनिल मधुकर महाजन (रावसाहेब),दिलीप ठाकूर (ठेकेदार), सुधाकर शिवराम महाजन, इम्रान खाटीक,जाकीर पठाण,नितीन मुरलीधर भदाणे,आरिफ मेवाती,अत्तर शेख उस्मान,संजय हिम्मत महाजन, दबीद पठाण,नाशिक मंदिरात,गोविंदा छगन महाजन,पंडित पोपट महाजन (सर),रणजीत पाटील,देविदास नाटू महाजन,भारत प्रकाश महाजन,रवि ठाकरे,रवि पाटील,राजू सदा महाजन, अशोक मराठे,अशोक पाटील,सुभाष भोई,
न.पा. बांधकाम इंजिनिअर दिगंबर वाघ
एस कुमार कंट्रक्शन
गणेश ठाकरे व बाबा शिरोळे तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान दौलत महाजन सरांनी केले.