• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले! पोलिसात गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
February 7, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले! पोलिसात गुन्हा दाखल
0
SHARES
885
VIEWS
Share on FacebookShare on Twitter



अमळनेर: तालुक्यातील एका गावातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हादाखल करण्यात आला आहे

अधिक माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील मारवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ६ रोजी अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीच्या घरातून काही तरी फूस लावीत तिला पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्थानक गाठत अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.

Previous Post

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ !

भारतात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवण्याची आवश्यकता ! – अशोक जैन, अध्यक्ष, पद्मालय देवस्थान, जळगाव

Next Post

अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ मधील दोन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ मधील दोन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ मधील दोन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!