शेवगाव-( प्रतिनिधी- दिपक मोहिते) स्वतंत्र सेनानी सुभाष चंद्र बोस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त रित्या जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा नगर मराठी शेवगाव केंद्र शास्त्री नगर (भास्करवाडी) शाळा येथे जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना मा.रामभाऊ साळवे होते प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख ॲडवोकेट अविनाशजी मगरे, आरोग्य सहाय्यक कवी मिलिंद दादा कांबळे , शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंच संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय अशोक शिंदे सर उप तालुकाप्रमुख कानिफनाथ कर्डिले,अन्नपुरवठा दक्षता समिती सदस्य शिवसेना सौ.उषाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मंगलताई मगर मुख्याध्यापिका श्रीमती मुळे जयश्री मॅडम , उपाध्यापक श्री शेख महेबुब हुसेन, श्रीमती बोरगावकर जयश्री मॅडम, श्रीमती ढोले आशाताई सदाशिव इत्यादी होते महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .आयोजन शाहू ,फुले, आंबेडकर, साठे, कलाम ,सामाजिक विचार मंच (महाराष्ट्र राज्य) अन्नपुरवठा दक्षता समिती सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.


