• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकिंग! अमळनेर येथील ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात! जळगाव एलसीबीची पथकाची कारवाई

policevrutta by policevrutta
January 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
ब्रेकिंग! अमळनेर येथील ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात! जळगाव एलसीबीची पथकाची कारवाई
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर:(पोलीस वृत्त- ऑनलाईन) वीटभट्टीचा व्यवसाय नियमित करण्यासाठी ग्रामसेवकाने २५ हजार रुपये किमतीची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा जळगाव स्थानिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवासी असून त्यांचे गावातच वीज वीटभट्टीचा व्यवसाय करत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडून व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता, यात ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील (वय-55, रा. सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे अमळनेर) यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाची मागणी केली होती. तडजोडीअंती पंचवीस हजार रुपयाची लाच देण्याचे ठरविले. दरम्यान याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत विभागाच्या पदालाकडे तक्रार दिले. या अनुषंगाने पथकाने सापडा रसून २५ हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील याला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

ब्रेकिंग! चोपड्याजवळ मोठा अपघात २ जणांचा जागीच मृत्यू! ३गंभीर जखमी

Next Post

सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

policevrutta

policevrutta

Next Post
सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!