• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

ब्रेकिंग! चोपड्याजवळ मोठा अपघात २ जणांचा जागीच मृत्यू! ३गंभीर जखमी

policevrutta by policevrutta
January 23, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
ब्रेकिंग! चोपड्याजवळ मोठा अपघात २ जणांचा जागीच मृत्यू! ३गंभीर जखमी
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा: पोलीस वृत्त- ऑनलाईन बऱ्हाणपूर-अकंलेश्वर (Baranpur- Ankleshwar) महामार्गावर अडावद (Aadavad) येथून जवळच्या गवळी नाल्या जवळ ट्रक व दुध गंगा पिकअप बोलेरोचा अपघात झाला. काल दि. २२ च्या मध्यरात्री नंतर १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत २ जण ठार झाले आहेत. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. या दुदैवी घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी मिळाली की चोपड्याकडुन अडावदकडे येत असलेल्या ट्रक क्र. जी. जे. १२ बी.टी. ९३९७ व जळगावहुन चोपड्याकडे जात असलेल्या दुध डेअरीची पिकअप बोलेरो क्र. एम.एच.१९ सी. वाय. ५६७४ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने पिकअप बोलेरोमधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतात चोपडा तालुक्यातील कठोरा येथील प्राथमिक शिक्षक नितीन दामू मोरे (वय ४५) व गणेश काशिनाथ देशमुख (वय ३२) यांचा समावेश आहे. तर गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडूरंग देशमुख (३२), चुनिलाल खुशाल देशमुख (३१) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे किरण दांडगे, पोउनि जगदिश कोंळबे, शरिफ तडवी, मुकेश तडवी, नासिर तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! – जुन्या पेन्शन योजनेबद्दल सरकार सकारात्मक असणार

Next Post

ब्रेकिंग! अमळनेर येथील ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात! जळगाव एलसीबीची पथकाची कारवाई

policevrutta

policevrutta

Next Post
ब्रेकिंग! अमळनेर येथील ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात! जळगाव एलसीबीची पथकाची कारवाई

ब्रेकिंग! अमळनेर येथील ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात! जळगाव एलसीबीची पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!