१ डिसेंबरपासून फेसबुक आपल्या यूजर्सच्या प्रोफाइलमधील काही गोष्टी हटवणार असून , लोकांना फेसबुकवर प्रोफाइल तयार करण्यासाठी आधी एक तास लागत होता. परंतु फेसबुकने नेविगेट करणे सोपे केल असून ,लोकांना फेसबुकने नोटिफिकेशन पाठवणे सुरू केले आहे.

पहा काय बदल होणार
फेसबुक प्रोफाइल वर इंटरेस्टेड इन, रिलिजियस व्ह्यू ,अँपड्रेस आणि पॉलिटिकल व्ह्यूज इत्यादी गोष्टी दिसणार नाहीत.तसेच राजकीय विचार संबंधी एक कॉलम देण्यात आला होता , त्याला सुद्धा हटवण्यात येणार आहे.

