• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव..! तमाशा फडावर नाचणारा सहायक फौजदार निलंबित..! तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचीही चौकशी सुरू

policevrutta by policevrutta
September 19, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव..! तमाशा फडावर नाचणारा सहायक फौजदार निलंबित..! तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचीही चौकशी सुरू
0
SHARES
820
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे तमाशाच्या फडात नाचणारा सहायक फौजदार भटू वीरभान नेरकर याला शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Dr Pravin mundhe) यांनी निलंबित केले आहे.

याच प्रकरणात जळगाव (jalgaon)तालुका पोलीस ठाण्याचा आणखी एक कर्मचारी रडारवर असून, त्याची चौकशी सुरू आहे असे पोलीस अधिक्षक मुंढे यांनी सांगितले

गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याच्या गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू नेरकर याच्यासह एका कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचा आरोप झाला होता.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने एकाला निलंबित करण्यात आले आहे. दुसऱ्याचा नेमका काय सहभाग आहे, त्याची चौकशी सुरु आहे. तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल.

  • डॉ. प्रवीण मुंढे,
    पोलीस अधीक्षक, जळगाव
Previous Post

अमळनेर..! ढगफुटी सदृश्य पाऊस होऊनही अतिवृष्टीची नोंद नाही

Next Post

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा – पहा कुठं पडणार पाऊस

policevrutta

policevrutta

Next Post
राज्यात पुन्हा पावसाचा इशारा – पहा कुठं पडणार पाऊस

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कुठं पडणार पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!