जळगाव शहरातील शिव कॉलनी येथे
एका तरुणावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

अक्षय अजय चव्हाण हे मयत तरुणाचे नाव असून वय 23 राहणार पिंपळा
सविस्तर माहिती अशी की, “शहरातील शिव कॉलनी स्टाफ जवळील दारू अड्ड्याजवळ किरकोळ कारणावरून एकाने अक्षय अजय चव्हाण (वय २३) राहणार पिंप्राळा जळगाव याच्यावर चाकूने पोटावर वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरात या घटनेची मोठी खळबळ उडाली आहे
दरम्यान जखमी अवस्थेत जिल्हा रुग्ण दाखल केले असता तपासणी अंतिम वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

