• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गुर्जर समाज सेवा मंडळाचा आळंदी येथे मेळावा संपन्न.

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 21, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे:- गुर्जर समाज सेवा मंडळ आळंदी (पुणे) यांच्या वतीने दि.२१ रविवार रोजी वार्षिक मेळावा आळंदी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
श्री. बापुसो गोपालजी चौधरी( जिल्हा परिषद सदस्य जळगांव)
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून
श्री. महेंद्र शंकरराव जाधव आणि
श्री. एम. सी.पाटील, बेरोजगार सेवक महेंद्र पाटील, वरगव्हाण
यांची उपस्थिती होती.
यावेळेस जळगांव जिल्ह्यातील फुफनगरी येथील रहिवाशी( सद्या पुण्यात) वास्तव्यास असलेले मा. महेंद्र जाधव यांच्या बद्दल सांगायचे म्हटल्यास त्यांची मॅनेजमेंट कन्सल्टंट ची कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या हिमतीवर कित्येक गोरगरिबांना मदतीचा हात दिलेला आहे, त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आपला समाज हा खुप कमी असून आता आपल्याला समाजातील गोरगरीब लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून त्यांना स्वतःची प्रगती कशी करता येईल तसेच मंडळाचे
तसेच तरुण मंडळी यांना काहीही व कोणतीही मदत लागेल तर ते कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता सर्व्यांना मदत करू असे सांगितले तसेच समाजातील अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमला आजी व माजी अध्यक्ष उपस्थित होते. तसेच कार्यकारी मंडळ यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर व गुर्जर समाज बंधू व भगिनिंचे मनस्वी आभार मानण्यात आले.

Previous Post

धक्कादायक! तापी नदी पुलावरून उडी घेत महिलेने संपविले जीवन

Next Post

जळगाव हादरले! भरदिवसा तरुणाचा खून…

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जळगाव हादरले! भरदिवसा तरुणाचा खून...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!