• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

जळगाव हादरले ; कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्याकांडात – संतापलेल्या पतीकडून पत्नीचा खून

policevrutta by policevrutta
September 19, 2025
in अमळनेर, क्राईम, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
जळगाव हादरले ; कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्याकांडात – संतापलेल्या पतीकडून पत्नीचा खून
0
SHARES
658
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त न्यूज; जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात घरगुती वादातून थरारक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव अनिता ऊर्फ मीनाबाई भिल असून आरोपी पतीचे नाव बाळू भिल असे आहे. वादाच्या भरात बाळू याने पत्नीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी अनिताला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर बाळू हा पती घटनास्थळावरून फरार झाला होता. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला शोधून काढत ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी बाळू भिलविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

गुप्त शत्रू त्रास देऊ शकतो तर, यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आजचे राशिभविष्य : १९ सप्टेंबर २५, शुक्रवार ✨

Next Post

शिरूड गावात डेंग्यूचा शिरकाव – आरोग्य विभाग सतर्क

policevrutta

policevrutta

Next Post
शिरूड गावात डेंग्यूचा शिरकाव – आरोग्य विभाग सतर्क

शिरूड गावात डेंग्यूचा शिरकाव – आरोग्य विभाग सतर्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!