• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

शिरूड गावात डेंग्यूचा शिरकाव – आरोग्य विभाग सतर्क

policevrutta by policevrutta
September 19, 2025
in Uncategorized, अमळनेर, आरोग्य, जळगाव ग्रामीण
0
शिरूड गावात डेंग्यूचा शिरकाव – आरोग्य विभाग सतर्क
0
SHARES
351
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज तालुक्यातील शिरूड गावात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे. एका तीन वर्षांच्या लहान मुलीला गेल्या तीन-चार दिवसांपासून तापाने त्रस्त असल्यामुळे तिला प्रथम अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढे धुळे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीत तिच्यावर डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून गावात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची तयारी सुरू आहे. नागरिकांनी घराभोवती व अंगणात पाणी साचू न देणे, डेंग्यूची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने “कोरडा दिवस” पाळण्याचे आवाहन केले आहे. आठवड्यातून एक दिवस सर्वांनी घरातील पाणी साठवणुकीची भांडी, टाक्या रिकाम्या करून स्वच्छ धुवाव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.
      डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना:
घराभोवती पाणी साचू देऊ नका
पाणी साठवणुकीची भांडी झाकून ठेवा
डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवड्यातून एक “कोरडा दिवस” पाळा
ताप, अंगदुखी, डोळ्यामागे वेदना यांसारखी लक्षणे दिसल्यास विलंब न लावता डॉक्टरांकडे जा
ही मोहिम वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रानाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. अतुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
शिरूडसह परिसरातील नागरिकांनी डेंग्यू प्रतिबंधासाठी जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

जळगाव हादरले ; कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्याकांडात – संतापलेल्या पतीकडून पत्नीचा खून

Next Post

जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे

policevrutta

policevrutta

Next Post
जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे

जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!