अमळनेर: येथील भालेराव नगर मधील पाण्याच्या व्हाल खड्ड्यावरील जाळीत तुटली होती त्या संदर्भात दुरुस्ती करण्यासाठी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या बाबत बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच मनसेतर्फे मुख्याधिकारी वेवो तोलू केजो यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनात म्हटले होते की शहरातील भालेराव नगरातील मुख्य रहधारीचां रस्त्यावरील पाण्याच्या व्हाल खड्डा वरचे जाडी तुटली आहे त्यामुळे नागरिकांच्या रहदारीवेळी सुरक्षेचां मोठा धोका निर्माण होत आहे त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे नगरपालिकेने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता पाण्याची व्हाल ची जाळी बसवावी कारण कारण की दररोज या रस्त्याचा वापर हजारो नागरिक व वाहने करतात व त्यांना धोका निर्माण होत आहे ही समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेने मुख्याधिकारी यांना केलेली होती त्याची दखल घेऊन नगरपालिकेने लवकरात लवकर पाण्याच्या व्हालची नवीन जाडी बसवली व मनसेच्या मागणीला यश आलं

