अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – 26 जानेवारी रोजी पाळधी रेल्वे स्थानक की मी नं 295/18-19 दरम्यान एका महिलेचा रेल्वे खाली चीरडून मृत्यू झाला . घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता सदन व्यक्ती अनोळखी असलेले समजले. वरील मृत महिलेचे अंदाजीत वय 60 ते 65 वर्ष साधारण महिनलेचे हात, पाय चेहरा चेंदा मेंदा झाला होता. अंगावरील कपडे देखील फाटले होते. अंगावर हिरव्या रंगाचे ब्लाऊज, लाल रंगाचा परकर पूर्णपणे रक्ताने भरलेले सदरील व्यक्तीचे ओळख पटविणे बाबत लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्र अमळनेर पो. ना 516 दिनकर कोळी करीत आहे. संपर्क 9823722518

